छायाचित्रे
काही क्षणचित्रे
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांची ग्राम पंचायत लोहगाव ता. परभणी येथील विविध विकास कामाची पाहणी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत केलेल्या कामाची व ग्राम पंचायत अभिलेखाची तपासणी.
