परिचय

आमच्याबद्दल माहिती

ग्रामपंचायत

लोहगाव हे परभणी तालुक्यातील एक गाव आहे. तीर्थक्षेत्र क दर्जा प्राप्त श्री संत हरिबाबा महाराज समाधी आहे त्या निमित्ताने दर एकदशीला
यात्रा भरते. सन 2011 नुसार लोकसंख्या 4406 आसुन त्यापैकी पुरुष 2378 स्त्री 2028 असून जिल्हा स्तरित स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्कार प्राप्त सन2021-22 ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तर द्वितीय क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार औरंगाबाद विभाग स्थर प्रथम क्रमांक प्राप्त आहे

दूरदृष्टी

ध्येय

उद्देश आणि कार्ये

मुख्य उद्दिष्टे:

गावाचा सर्वांगीण विकास साधने व आदर्श गांव म्हणून विकसित करणे
सौर उर्जेचा वापर
शिक्षण व आरोग्य सुविधा सुधारणे
कचरा व्यवस्थापन सारख्या अभिनव उपक्रम राबवणे
महिला सक्षमीकरन

मुख्य कार्ये:

  • पाणी पुरवठा व्यवस्थापन करणे
  • पथदिवे व रस्ते देखभाल दुरुस्ती
  • नाल्यांची देखभाल व स्वच्छतेची व्यवस्था करणे
  • समाजात विविध सामाजिक आणि कल्याणकारी कार्यक्रम राबवणे
  • प्राथमिक शिक्षण देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे

लोकसंख्येबद्दल

मूलभूत लोकसंख्येच्या तपशीलांचा सविस्तर सारांश:-

सन 2011 नुसार लोकसंख्या 4406 आसुन त्यापैकी पुरुष 2378 स्त्री 2028 असून

गावात ०-६ वर्षे वयोगटातील सुमारे — मुले आहेत, जी गावातील तरुण लोकसंख्येचे प्रतिबिंब आहे.

गावात अनुसूचित जाती (SC) चे — लोक आहेत.

गावाचा साक्षरता दर सुमारे —% आहे, पुरुष साक्षरता —% आणि महिला साक्षरता —% आहे.

गावात सुमारे — कुटुंबे आहेत.